आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी ग्रहण आणि वज्र योग जुळून येत असल्यामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांच्या अडचणी वाढू शकतात. अशुभ योगामुळे या राशीच्या लोकांचे टेन्शन वाढू शकते. नोकरदार आणि बिझनेस करणाऱ्या लोकांची धावपळ वाढेल. स्वतःसाठी वेळ काढू शकणार नाहीत. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस ठीकठाक राहील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...
बातम्या आणखी आहेत...