आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 राशींसाठी शुभ आणि 5 राशींसाठी अडचणीचा असेल रविवार...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी पुष्य नक्षत्राचा संयोग असल्यामुळे सिर्वार्थसिध्दि आणि श्रीवत्स नामक 2 शुभ योग जुळत आहेत. ज्यामुळे वृषभ, मिथुन, कर्क, कन्या, तुळ, वृश्चिक, आणि मीन राशींसाठी दिवस चांगला राहिल. नियोजित कामे पुर्ण होतील आणि स्वतःसाठी वेळ काढाल. तसेच चंद्र राहू पीडित असल्यामुळे इतर राशींसाठी दिवस चांगला असू शकत नाही. रविवारी मेष, सिंह, धनु, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी सावध राहावे. 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या रविवारचे संपुर्ण राशीफळ आणि उपाय- 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...