आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी स्वाती नक्षत्र असल्यामुळे लुम्बक नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. यामुळे 12 पैकी 5 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहणार नाही. या लोकांचा मूड खराब राहील. स्वतःसाठी वेळ काढू शकणार नाहीत. वाद आणि खर्च वाढू शकतात. या व्यतिरिक्त इतर 7 राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य राहील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...
बातम्या आणखी आहेत...