आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवारी चंद्राच्या अशुभ स्थितीमुळे 12 पैकी 4 राशीच्या लोकांना धावपळ करावी लागू शकते. या 4 राशीचे लोक स्वतःसाठी वेळ काढू शकणार नाहीत. ठेवलेली कामे पूर्ण करण्यात अडचणी निर्माण होतील. कुटुंबात मतभेद होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर 8 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. ग्रहांची मदत मिळेल. नवीन कामाची प्लॅनिंग कराल.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

बातम्या आणखी आहेत...