आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवारी धाता आणि सिद्ध नावाचे दोन शुभ योग जुळून येत असल्यामुळे अडचणीतील लोकांसाठी दिवस खास राहील. या शुभ योगांचा फायदा 8 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. यामुळे नवीन कामाची प्लॅनिंग होईल आणि दिवस आरामात जाईल. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील...


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

बातम्या आणखी आहेत...