आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी कृतिका नक्षत्र असल्यामुळे धूम्र नावाचा योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 6 राशीचे लोक चिंताग्रस्त राहतील तर इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. कामामध्ये नशिबाची साथ मिळेल. बिझनेसमध्ये फायदा होण्याचे योग आहेत. इतर सहा राशीच्या लोकांनी सावध राहावे. 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...
बातम्या आणखी आहेत...