आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी गुरु-चंद्राच्या दृष्टी संबंधामुळे गजकेसरी योग जुळून येत आहे. याचा फायदा 8 राशीच्या लोकांना होईल. याच्या प्रभावाने नोकरी आणि बिझनेसमधील अडचणी नष्ट होतील. अडकलेली कामे पूर्ण होतील. नवीन आणि मोठ्या कामांची प्लॅनिंग होईल. मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...
बातम्या आणखी आहेत...