आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनाढ्य होण्याची इच्छा असल्यास करा या 8 पैकी कोणताही 1 अचूक उपाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुमचे उत्पन्न चांगले असूनही तुमची सेव्हिंग होत नसेल तर समजून घ्या की, तुमच्या घरात बरकत नाही. याचा अर्थ तुम्ही कितीही पैसा कमावला तरी बचत काहीच होत नाही. तुमच्यासोबतही असे घडत असेल तर खालील उपाय करावा.

उपाय -
रस्त्यावरून एखाद्या ठिकाणी जाताना एखादा किन्नर (तृतीयपंथी) दिसल्यास त्याला आपल्या इच्छेनुसार काही पैसे दान करावेत. त्यानंतर किन्नराकडून एक रुपयाचे नाणे (त्याच्याजवळचे, तुम्ही दिलेले नाही) मागून घ्या. हे नाणे तिजोरी, दुकानातील गल्ल्यात, धन स्थानावर ठेवा. या उपायाने थोड्याच दिवसात तुम्ही सेव्हिग वाढलेली तुम्हाला जाणवेल.

पुढे जाणून घ्या, इतर काही खास उपाय...
बातम्या आणखी आहेत...