आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनलाभासाठी करा या 5 पैकी कोणत्याही 1 यंत्राची पूजा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाद्रपद मासातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला महालक्ष्मीचे व्रत केले जाते. या दिवशी हत्तीवर बसलेल्या देवी लक्ष्मीची पूजा करण्याचे विधान आहे. या वर्षी हे व्रत 13 सप्टेंबर, बुधवारी आहे. मान्यतेनुसार या दिवशी सिद्ध करण्यात आलेले कोणतेही तंत्र, मंत्र आणि यंत्र लवकर शुभफळ प्रदान करते. आज आम्ही तुम्हाला अशाच 5 यंत्राविषयी सांगत आहोत.

महालक्ष्मी यंत्र
महालक्ष्मी व्रताच्या दिवशी महालक्ष्मी यंत्राची पूजा करून विधीपूर्वक याची स्थापना करा. हे यंत्र निरंतर धन वृद्धीसाठी अधिक उपयोगी मानले गेले आहे. कमी वेळेमध्ये जास्त धन मिळवण्यासाठी हे अत्यंत उपयोगी यंत्र आहे. या यंत्राच्या प्रयोगाने दारिद्र्य नष्ट होते. याच्या कृपेने गरीब व्यक्ती मालामाल होऊ शकतो.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर चार यंत्रांची खास माहिती....
बातम्या आणखी आहेत...