आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशीनुसार जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील श्रावणातील हा गुरुवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी पूर्वाभाद्रपद नक्षत्र आणि सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे तीन अशुभ योग जुळून येत आहेत. यामुळे 12 पैकी पाच राशीच्या लोकांसाठी दिवस अडचणींचा ठरू शकतो. मुद्गर आणि अतिगंड नावाच्या अशुभ योगामुळे चिडचिड आणि कन्फ्युजन वाढेल. कुंभ राशीमध्ये चंद्र-केतूची जोडी असल्यामुळे नोकरी आणि बिझनेसमध्ये नुकसान होऊ शकते. या व्यतिरिक्त इतर सात राशीच्या लोकासांठी दिवस सामान्य राहील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...
बातम्या आणखी आहेत...