आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभ राशीमध्ये चंद्र : नोकरी आणि बिझनेसमध्ये लकी राहतील हे लोक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
13 जुलै, गुरुवारी कुंभ राशीमध्ये चंद्र असल्यामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांना फायदा होईल. सौभाग्य नावाचा योग जुळून येत असल्यामुळे प्रवास, टॅक्स, गुंतवणूक, व्यवसाय आणि नोकरीशी संबंधित महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण होतील. गुरुवार शतभिषा नक्षत्राचा योग चार राशीच्या लोकांसाठी ठीक नाही, या लोकांनी आज सांभाळून राहावे.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...
बातम्या आणखी आहेत...