कुंभ राशीमध्ये केतू आणि चंद्राच्या जोडीवर राहूची दृष्टी पडल्यामुळे ग्रहण योग जुळून येत आहे. याच अशुभ प्रभाव जवळपास सर्वच राशींवर राहील. काही राशींसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. ग्रहण योगामुळे काही लोकांना आर्थिक नुकसान होऊ शकते. आरोग्य आणि लव्ह लाईफसाठीसुद्धा हा योग अडचणी निर्माण करणारा ठरू शकतो.
पुढील स्लाईड्सवर वाचा, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवारचा दिवस....