आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी तूळ राशीमध्ये गुरु-शुक्र आणि चंद्र असल्यामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांचे इन्कम वाढू शकते. या व्यतिरिक्त 4 राशीसाठी खर्च आणि नुकसानीचा राहील दिवस. इतर 2 राशींसाठी संमिश्र फळ देणारा राहील गुरुवार. आयुष्यमान, चर आणि गजकेसरी योग जुळून येत असल्यामुळे 6 राशीच्या लोकांना एक्स्ट्रॉ इन्कम होऊ शकते.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...
बातम्या आणखी आहेत...