Thursday 17 August 2017 Free Daily Horoscope In Marathi
आजचे राशिभविष्य : गुरुवारी भाग्यशाली राहतील या राशीचे लोक
5 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
मिथुन राशीमध्ये शुक्र-चंद्राची युती झाल्यामुळे लव्ह लाईफच्या बाबतीत 12 पैकी 8 राशीचे लोक लकी राहतील. यासोबतच हर्षण नावाचा योग जुळून येत असल्यामुळे काही लोकांचे उत्पन्नही वाढेल. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य राहील.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...