आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी श्री वृध्दि आणि चर योग जुळत आहे. यासोबतच कन्या आणि तुळ राशीमध्ये 3-3 ग्रह असल्याने दिवस शुभ राहिल. प्रत्येक राशीसाठी ग्रहांची स्थिती शुभ राहिल. सर्वच राशींसाठी कोणत्या ना कोणत्या प्रकारे दिवस शुभ असेल. कन्या राशीचे शुक्र-चंद्र आणि मंगळ गुंतवणूक आणि धन लाभ देऊ शकतात. यासोबतच शनि आणि राहु-केतूचा सर्वच राशींवर थोडासा अशुभ प्रभाव होऊ शकतो. ज्यामुळे थकवा आणि खर्च होईल.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या असेच काही उपाय...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...