आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी रेवती नक्षत्राच्या संयोगामुळे सर्वार्थसिद्धी योग जुळून येत आहे. चंद्र आणि मंगळाचा दृष्टी संबंध आल्यामुळे लक्ष्मी योगही जुळून येत आहे. या 2 शुभ योगाचा फायदा जवळपास सर्व राशीच्या लोकांना होईल परंतु 12 पैकी 5 राशीच्या लोकांसाठी दिवस अत्यंत खास राहील. इतर राशीच्या लोकासांठी दिवस सामान्य राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...
बातम्या आणखी आहेत...