आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 राशीच्या लोकांनी राहावे सावध, उघड होऊ शकतात तुमचे रहस्य...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी उत्पात आणि विषयोगामुळे वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, तुळ, कुंभ आणि मीन राशीचे लोक अडचणीत राहू शकतात. रोहिणी नक्षत्र आणि शनि-चंद्राच्या योगामुळे या 7 राशीच्या लोकांना धनहानि होऊ शकते. यासोबतच नोकरी बिझनेस आणि लव्ह लाइफ संबंधीत रहस्यमयी गोष्ट सर्वांसमोर उघड होऊ शकतात. जुन्या चुका सर्वांसमोर येऊ शकतात. याव्यतिरिक्त 5 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहिल.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या गुरुवारचे संपुर्ण राशीफळ...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...