आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवारी पंचमी तिथी असल्यामुळे सिद्धी नावाचा योग जुळून येत आहे. यासोबतच सूर्य-चंद्राच्या नक्षत्रांमुळे रवियोग जुळून येत आहे. हा शुभ संयोग 12 पैकी 9 राशीच्या लोकांसाठी खास राहील. शुभ योगाच्या प्रभावाने अपूर्ण कामे पूर्ण होतील. काही लोकांची प्रगती होईल. सेव्हिंग वाढेल, बिझनेसमध्ये एक्स्ट्रॉ इन्कम होईल. या व्यतिरिक्त इतर तीन राशीच्या लोकासांठी दिवस सामान्य राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

बातम्या आणखी आहेत...