आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 7 राशींसाठी ठिक नाही ग्रहतारे, राहतील हे 2 अशुभ योग...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी ग्रहण आणि व्यतिपात नामक 2 अशुभ योग असल्यामुळे 7 राशींसाठी दिवस चांगला नाही. याचा प्रभाव मेष, वृषभ, सिंह, कन्या, वृश्चिक, मकर आणि मीन राशीच्या लोकांवर राहिल. अशुभ योगामुळे नोकरी आणि बिझनेसमध्ये धनहानि आणि विवाद होण्याची शक्यता आहे. वायफळ खर्च आणि नुकसान होण्याचे योग जुळत आहे. चंद्रावर शनिची वक्र दृष्टी असल्यामुळे अडचणी वाढू शकतात. याव्यतिरिक्त मिथुन, कर्क, तुळ, धनु आणि कुंभ राशीच्या लोकांवर ग्रहता-यांचा अशुभ प्रभाव कमी राहिल. यामुळे या 5 राशींसाठी दिवस मिश्रित स्वरुपाचा असेल.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या गुरुवारचे संपुर्ण राशीफळ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.).
बातम्या आणखी आहेत...