आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवारी ग्रह-नक्षत्र शुभ आणि इंद्र नावाचे दोन शुभ योग तयार करत आहेत. तरीही 12 पैकी 8 राशीच्या लोकांनी आज सावध राहण्याची आवश्यकता आहे. कर्क राशीमध्ये राहू-चंद्राची जोडी असल्यामुळे ग्रहण योग तयार होत आहे. यामुळे कामे बिघडू शकतात. या अशुभ योगामुळे धनहानी, वाद होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकासांठी दिवस सामान्य राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

बातम्या आणखी आहेत...