आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे 8 उपाय करत राहिलात तर घरातून दूर होऊ शकते गरीबी...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पूजा करताना येथे सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमच्या इच्छा लवकर पुर्ण होऊ शकतात.
1. पूजेमध्ये तांदूळाचा उपयोग करावा. पूजेसाठी अशा तांदूळाचा उपयोग करावा जे खंडीत नाही. तांदूळ अर्पण करण्यापुर्वी हे हळदीने पिवळे करुन घ्यावे. 
2. पूजेमध्ये विड्याचे पान अर्पित केले जाऊ शकतात. फक्त विड्याचे पानंच अर्पण करु नका तर यासोबत विलायची, लवंग, गुलकंदही अर्पित करा. पुर्ण पान तयार करुन अर्पण केले तर चांगले राहिल. 
3. देवी-देवतांसमोर तुप आणि तेल, दोन्हीचा दिवा लावावा. घरात रोज तुपाचा दिवा लावला तर घराचे अनेक वास्तु दोष दूर होतील.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही गोष्टी...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...