आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंद्र आणि शनी एकमेकांच्या समोर आल्यामुळे मंगळवारी विषयोग जुळून येत आहे. या अशुभ योगामुळे पूर्ण होत आलेले काम अपूर्ण राहते. याच्या प्रभावाने बिझनेस आणि नोकरीमध्ये फायदा कमी होतो. नोकरी करणाऱ्या लोकांना कष्टाचे पूर्ण फळ मिळत नाही. या योगाच्या प्रभावाने 8 राशीच्या लोकांना जास्त अडचणींना सामोरे जावे लागू शकते. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य राहील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...
बातम्या आणखी आहेत...