Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Tuesday 13 June 2017 Free Daily Horoscope In marathi

मंगळवार : इंद्र योगाच्या प्रभावाने लकी राहतील 7 राशीचे लोक

जीवनमंत्र डेस्क | Update - Jun 13, 2017, 07:22 AM IST

मंगळवारी सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे इंद्र योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील.

 • Tuesday 13 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  मंगळवारी सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे इंद्र योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. विविध कामामध्ये या लोकांना नशिबाची साथ मिळेल. नोकरी आणि व्यवसायात एक्स्ट्रॉ इनकम होईल. अडकलेला पैसा किंवा अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील इंद्र योगाचा प्रभाव...

 • Tuesday 13 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  मेष - सार्वजनिक जिवनांत मान मिळेल. तुमच्या यशाचा इतरांना हेवा वाटेल. नविनच झालेले परिचय फायद्याचे ठरतील. गृहीणींना कर्तबगारीस वाव मिळेल. शुभरंग : हिरवा, अंक-२. 
 • Tuesday 13 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  वृषभ - शासकीय कामे लांबणीवर पडतील. आज पेलणाऱ्या जबाबदाऱ्या आंगावर ओढून घेऊ नका. काणतेही आर्थिक व्यवहार लेखी स्वरुपात करा.  शुभरंग : पिवळा, अंक-४. 
 • Tuesday 13 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  मिथुन - घराबाहेर रागिट स्वभाव काबूत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. आज जुन्या गुंतवणूकीतून काही रक्कम हाती येईल. कुणावरही विसंबून राहू नका. शुभरंग : सोनेरी, अंक-१. 
 • Tuesday 13 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  कर्क - आज तुम्ही चिडचीड टाळून सुसंवाद साधणे गरजेचे. कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढेल. आवक जेमतेम असेल. सत्संगाने मानसिक तणाव कमी होईल. शुभरंग : राखाडी, अंक-४. 
 • Tuesday 13 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  सिंह - भागिदारी व्यवसायांत मतभेद संभवतात. अनाठायी खर्च टाळा राजकारणात स्पर्धक वरचढ ठरतील. कौटुंबिक जवाबदारीची जाणीव ठेवा. शुभरंग : तांबडा, अंक-८. 
 • Tuesday 13 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  कन्या - आज तुमच्या कामातील उत्साह सहकाऱ्यांना प्रभवीत करेल.प्रिय व्यक्तीच्या भावना जपण्याचा प्रयत्न कराल. बेकायदेशिर व्यवहार मात्र टाळा. शुभरंग : मोरपंखी, अंक-६.
 • Tuesday 13 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  तूळ - तुमचा उद्योग व्यवसायातील नावलौकीक वाढेल. कौटुंबिक जिवन सौख्यपूर्ण राहील. आज मनाला आनंदीत ठेवणारा आशादायी दिवस असेल. शुभरंग : राखाडी, अंक-९. 
 • Tuesday 13 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  वृश्चिक - मातुल घराण्याकडून काही शुभ बातम्या येतील. तब्येत नरम राहील. स्वप्नरंजनापेक्षा फक्त मेहनतीस प्राधान्य दिल्यास इच्छीत नक्कीच साध्य होईल. शुभरंग : निळा, अंक-१. 
 • Tuesday 13 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  धनू  - द्वीधा मन:स्थितीमुळे काही महत्वाचे निर्णय घेणे अवघड होईल. वादविवादात प्रसंगी नमते घेऊन आपला स्वार्थ साधून घेणे अत्यंत गरजेचे आहे. शुभरंग : मोरपंखी, अंक-3. 
 • Tuesday 13 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  मकर - आज नव्या जबाबदाऱ्या, नवी आव्हाने आत्मविश्वासाने स्विकाराल. मात्र उगीच लहान तोंडी मोठा घास नको. आधी केले, मग सांगितले या धोरणाने वागा. शुभरंग : जांभळा, अंक-७. 
 • Tuesday 13 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  कुंभ - कुठेही आपले मत मांडायची घाई करु नका. तडकाफडकी निर्णय घेऊ नका. प्रेमी युगुलांच्या मार्गात अडचणी येतील. समाजसेवा नको, स्वत:पुरतं बघा. शुभरंग : चंदेरी, अंक-५. 
 • Tuesday 13 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  मीन - तुमच्या समंजस स्वभावाने इतरांची मने जिंकाल. आज यशस्वी लोकंच्या सहवासात विचार प्रगल्भ होतील. पैशाअभावी रखडलेली कामे वेग घेतील. शुभ: केशरी, अंक-३ 

Trending