आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : शुभ योगामुळे भाग्यशाली राहतील या 8 राशीचे लोक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी सर्वार्थसिद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. यामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ मिळेल. या योगाच्या प्रभावाने अडकलेला पैसा मिळेल. नोकरी आणि बिझनेसमधील अडचणी दूर होण्यास मदत होईल. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...
बातम्या आणखी आहेत...