आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धनत्रयोदशीच्या दिवशी सूर्य-चंद्र-मंगळाच्या स्थितीमुळे लक्ष्मी आणि ब्रह्मा योग जुळून येत आहेत. याच्या प्रभावामुळे 12 पैकी 9 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. घर-कुटुंबात सुख-शांती राहील तसेच आनंदाची बातमी कळेल. नोकरी आणि बिझनेसमध्ये उत्पन्न वाढेल. या व्यतिरिक्त इतर 3 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...
बातम्या आणखी आहेत...