आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शूल आणि मुसळ योग, 12 पैकी 5 राशींसाठी ठीक नाही मंगळवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी भरणी नक्षत्र आणि सूर्य-चंद्राची स्थितीमुळे 2 अशुभ योग जुळून येत आहे. यामुळे पाच राशीच्या लोकांच्या अडचणी वाढू शकतात. शूल आणि मुसळ योगामुळे नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांनी कामामध्ये सावधानी बाळगावी. तणाव आणि खर्च वाढू शकतो. काही लोकांशी वाद होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त इतर सात राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार....