आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवारी चंद्र छत्र आणि धृती नावाचे 2 शुभ योग तयार करत आहे. परंतु 12 पैकी 5 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठीक नाही. मूळ नक्षत्रामध्ये शनी आणि चंद्राची युती झाल्यामुळे वाद आणि धनहानीची शक्यता आहे. या जोडीमुळे जॉब आणि बिझनेसमध्ये सांभाळून राहावे. या व्यतिरिक्त इतर सात राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार....

बातम्या आणखी आहेत...