मंगळवारी मघा नक्षत्र असल्यामुळे काळदण्ड नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. याचा प्रभाव 12 पैकी 5 राशीच्या लोकांवर जास्त प्रमाणात राहील. या अशुभ योगामध्ये मोठे आर्थिक व्यवहार आणि गुंतवणूक केल्यास धनहानी होऊ शकते. नोकरी आणि बिझनेसमध्ये महत्त्वाची कामे अपूर्ण राहू शकतात. या व्यतिरिक्त इतर सात राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य राहील.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार....