आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी ज्येष्ठ नक्षत्रामुळे मुद्गर नावाचा योग जुळून येत आहे. शनी-चंद्राच्या जोडीमुळेसुद्धा विषयोग जुळून येत आहे. या 2 अशुभ योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 5  राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागते. इन्कम आणि महत्त्वाच्या कामामध्ये नशिबाची साथ मिळणार नाही. नोकरी आणि बिझनेसमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. या व्यतिरिक्त आयुष्यमान नावाचा शुभ योग जुळून येत असल्यामुळे इतर 7 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...
बातम्या आणखी आहेत...