आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी शतभिषा नक्षत्र आणि कुंभ राशीमध्ये चंद्र असल्यामुळे काही लोक चिंताग्रस्त राहतील. शनी आणि राहुमुळे चंद्र पीडित असल्यामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागते. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांच्या कामामध्ये अडथळे निर्माण होतील. पैसे अडकू शकतात. इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य राहील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार....
बातम्या आणखी आहेत...