आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी मृगशिरा नक्षत्रमधील चंद्र आणि शनी समोरासमोर आल्यामुळे राक्षस आणि विष नावाचे 2 अशुभ योग जुळून येत आहे. याच्या प्रभावाने वाद आणि धनहानी होण्याची शक्यता आहे. व्यर्थ धावपळ आणि मानसिक तणावाला सामोरे जावे लागू शकते. 12 पैकी 5 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सांभाळून राहण्याचा आहे. या व्यतिरिक्त इतर सात राशीच्या लोकासांठी दिवस सामान्य राहील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...
बातम्या आणखी आहेत...