आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभ राशीमध्ये ग्रहण योग, तुमच्यासाठी असा राहील बुधवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुंभ राशीमध्ये ग्रहण योग जुळून येत असल्यामुळे बुधवारचा दिवस 12 पैकी सहा राशीच्या लोकांसाठी ठीक नाही. कुंभ राशीमध्ये केतुसोबत चंद्र असून यावर राहूची दृष्टी असल्यामुळे हा योग जुळून येत आहे. या अशुभ योगाच्या प्रभावाने नोकरी आणि बिझनेसमध्ये काही लोक अडचणीत सापडू शकतात. पैसे अडकण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त आयुष्यमान आणि मित्र योग जुळून येत असल्यामुळे इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार... 
बातम्या आणखी आहेत...