आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील बुधवार, 16 ऑगस्ट 2017

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी रोहिणी नक्षत्र आणि वृषभ राशीमध्ये चंद्र असल्यामुळे 2 अशुभ योग जुळून येत आहेत. व्यघात आणि विषयोग जुळून येत असल्यामुळे 12 पैकी पाच राशीच्या लोकांनी आज सावध राहावे. वाद आणि चुकीच्या निर्णयापासून दूर राहावे. नोकरी किंवा बिझनेसमध्ये धनहानी होऊ शकते. या व्यतिरिक्त इतर सात राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य राहील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार....
बातम्या आणखी आहेत...