आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी कन्या राशीमध्ये चंद्र आणि मंगळाच्या जोडीमुळे लक्ष्मी योग जुळून येत आहे. इन्कम आणि फायदा वाढवून देणाऱ्या या योगाचा प्रभाव 12 पैकी 7 राशीच्या लोकांवर जास्त प्रमाणात राहील. या लोकांना कामामध्ये नशिबाची साथ मिळेल. जॉब आणि बिझनेसमध्ये एक्स्ट्रॉ इन्कम होण्याचे योग आहेत. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील...

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...
बातम्या आणखी आहेत...