आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारचे ग्रह-नक्षत्र आनंद आणि इंद्र योग तयार करत आहेत. यामुळे देवाण-घेवाण, खरेदी, गुंतवणूक आणि नवीन काम सुरु करण्यासाठी दिवस शुभ आहे. 12 पैकी 8 राशीच्या लोकांना याचा विशेष लाभ होईल. याच्या प्रभावाने नोकरी आणि बिझनेसमध्ये ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. या व्यतिरिक्त चंद्राच्या अशुभ स्थितीमुळे चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...
बातम्या आणखी आहेत...