आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुक्र-चंद्रावर शनिची दृष्टी : जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील बुधवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्र-चंद्राच्या युतीमुळे बुधवारचा दिवस 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी ठीक नाही. या ग्रहांवर शनीची दृष्टी असल्यामुळे कामामध्ये गडबड होण्याची शक्यता आहे. ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे आर्थिक व्यवहावर आणि हिशोबामध्ये गडबड होऊ शकते. यामुळे धनहानी आणि वाद होण्याची शक्यता राहील. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...