आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील बुधवार, 23 ऑगस्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी सिद्ध आणि स्थिर नावाचे 2 शुभ योग जुळून येत असल्यामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या लोकांचे उत्पन्न वाढू शकते. प्रॉपर्टी, आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीशी संबंधित समस्या दूर होतील. अडकलेला पैसा मिळण्याचे योग आहेत.या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांनी आज सांभाळून राहावे.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार....
बातम्या आणखी आहेत...