बुधवारी चंद्र ग्रह शनी आणि केतूच्या मध्ये धनु राशीमध्ये राहील. यामुळे ध्वज आणि सौभाग्य नावाचे योग जुळून येत आहेत. या शुभ योगांचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना होऊ शकतो. गुंवतणूक आणि आर्थिक व्यवहारमधील अडचणी नष्ट होऊ शकतात. मोठ्या लोकांच्या भेटी होतील. आरोग्य आणि लव्ह लाईफसाठीसुद्धा ग्रह-तारे चांगले राहतील. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...