आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी चंद्रावर गुरु आणि मंगळाची दृष्टी पडत असल्यामुळे लक्ष्मी योग जुळून येत आहे. यासोबतच पूर्वाभाद्रपद नक्षत्र आणि इतर ग्रहांच्या स्थितीमुळे वृद्धी, पद्म नावाचे शुभ योगही जुळून येत आहेत. याचा शुभ प्रभाव 12 पैकी 7 राशीच्या लोकांवर जास्त प्रमाणात पडेल. या लोकांचे उत्पन्न वाढू शकते. नोकरी आणि बिझनेसमध्ये ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...
बातम्या आणखी आहेत...