आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शतभिषा नक्षत्रामुळे होईल धनलाभ, तणावातील लोकांना मिळेल आराम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी शतभिषा नक्षत्र आणि कुंभ राशीमध्ये चंद्र असल्यामुळे 8 राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. यामधील पाच राशीच्या लोकांना धनलाभ आणि इतर 3 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. मानस योग जुळून येत असल्यामुळे ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. नोकरी आणि बिझनेसमध्ये प्रगती होईल. तणावात लोकांना अराम मिळेल. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...
बातम्या आणखी आहेत...