11 ते 17 सप्टेंबर या काळात प्रत्येक राशीवर गुरु आणि शनीचा खास प्रभाव राहील. तूळ राशीमध्ये गुरु आल्यामुळे नोकरी आणि बिझनेसमध्ये मोठे बदल होतील. या व्यतिरिक्त वृश्चिक राशीतील शनी मोठे उलटफेर करू शकतो. या काळात 12 पैकी 5 राशीच्या लोकांनी सावध राहावे. इतर सात राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा...