आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचा, तुमच्या राशीसाठी कसा राहील श्रावणातील हा शेवटचा आठवडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या 7 दिवसांमध्ये राहू-केतू जवळपास 18 महिन्यानंतर रास बदलत आहेत. यासोबतच सूर्य कर्क राशीतून सिंह राशीमध्ये प्रवेश करेल. या मोठ्या ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे काही लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये मोठे फायदे होऊ शकतात. जुने वाद संपुष्टात येतील. लव्ह-लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने हे सात दिवस खास राहील. ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे खर्च वाढण्याची शक्यता आहे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा...
बातम्या आणखी आहेत...