आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आठवड्यात वाढू शकते सेव्हिंग आणि इन्कम, भाग्यशाली राहतील हे लोक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंद्र-मंगळ, गुरूमुळे या आठवड्यातील पाच दिवस लक्ष्मी आणि राजयोग जुळून येत आहेत. यामुळे 12 पैकी सहा राशीच्या लोकासांठी आठवडा अत्यंत खास राहील. काही कामांमध्ये नशिबाची साथ मिळेल. नोकरी आणि बिझनेसमध्ये अडकलेला पैसा परत मिळेल. लव्ह-लाईफ आणि आरोग्यासाठी हा काळ चांगला राहील. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी आठवडा संमिश्र फळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा...
बातम्या आणखी आहेत...