आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साप्ताहिक राशीफळ : नोकरी, बिझनेस आणि लव्ह लाईफमध्ये लकी राहतील या राशीचे लोक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
18 ते 24 सप्टेंबर या आठवड्यात चंद्र सिंह राशीपासून तूळ राशीपर्यंत जाईल. यामुळे या आठवड्यात 12 पैकी सहा राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. नोकरी आणि बिझनेसमध्ये प्रगतीचे योग जुळून येत आहे. ठरवलेली कामे पूर्ण होतील. पुढे जाण्याची संधी मिळेल. आरोग्य आणि लव्ह-लाईफच्या दृष्टीने हा काळ चांगला राहील. इतर सहा राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र फळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा....
बातम्या आणखी आहेत...