आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

19 ते 25 जून : 12 पैकी 8 राशीच्या लोकासांठी खास राहील आठवडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या आठवड्यात 23 जूनला शनी रास बदलून धनु राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करत आहे. तुमच्या राशीवर याचा प्रभाव आठवड्याच्या सुरुवातीपासूनच होऊ लागेल. शनिसोबतच इतर चार ग्रहांचा प्रभाव प्रत्येक राशीवर राहील. यामुळे 12 पैकी आठ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खास राहील. नोकरी आणि बिझनेसमध्ये नशिबाची साथ मिळेल. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी आठवडा संमिश्र फळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर वाचा, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा...
बातम्या आणखी आहेत...