आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आठवड्यात 2 शुभ आणि 2 अशुभ योग, असा राहील तुमच्या राशीवर प्रभाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या आठवड्याच्या (4 ते 10 सप्टेंबर) सुरुवातीला राहू-शनीमुळे ग्रहण आणि विष योग जुळून येत आहे. याचा प्रभाव 12 पैकी 5 राशीच्या लोकांवर जास्त प्रमाणात राहील. या अशुभ योगामुळे या 5 राशीचे लोक चिंताग्रस्त राहतील. या व्यतिरिक्त आठवड्यात लक्ष्मी आणि गजकेसरी नावाचे दोन शुभ योग जुळून येत आहेत. यामुळे काही राशीच्या लोकांना याचा फायदा होईल.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा...
बातम्या आणखी आहेत...