आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रगती आणि फायदा होणार की अडचणी वाढणार, वाचा कसा राहील हा आठवडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आठवड्याच्या सुरुवातील चंद्र कर्क राशीमध्ये आणि शुक्र मंगळ ग्रहासोबत राहील. हे चार ग्रह सोबत असल्यामुळे चार राशीच्या लोकांसाठी हा काळ अडचणींचा ठरू शकतो. या आठवड्यात या चार राशीच्या लोकांनी संभाळून राहावे. या व्यतिरिक्त इतर आठ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होण्याचे योग जुळून येत आहेत.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा...
बातम्या आणखी आहेत...