आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या धातूचे कासव ठेवा घरात, आर्थिक अडचणींपासून नेहमी दूर राहाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वास्तुशास्त्र आणि फेंगशुई या दोघांचाही उद्येश मनुष्य जीवनात सुधार घडवणे हाच आहे. हे दोन्ही शास्त्र आपल्या घर किंवा ऑफिसच्या दिशांचा योग्य उपयोग कसा करावा हे सांगतात. कोणत्या दिशेला काय असावे, काय ठेवावे आणि चुकूनही काय ठेवू नये हे सांगण्यात आले आहे. आज आम्ही तुम्हाला घरात कोणत्या धातूचे कासव कशाप्रकारे ठेवावे आणि याचे लाभ याविषयीची खास माहिती देत आहोत.


विविध धातूपासून बनवलेले कासव...
आजकाल वेगवेगळ्या धातू, आकार आणि रंगाचे कासव बाजारात विक्रीसाठी येत आहेत. यामुळे या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे की, कोणती इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणत्या धातूपासून निर्मित कासव घर-दुकानात ठेवावे. वास्तुशास्त्र आणि फेंगशुईनुसार वेगवेगळ्या धातूपासून बनवलेले कासव वेगवेगळा प्रभाव देतात.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणत्या धातूचा कासव कोणती इच्छा पूर्ण करतो...

बातम्या आणखी आहेत...