आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसे काम करते विंड चाइम, ऑफिस आणि स्टडी रूममध्ये किती रॉडचे लावावे विंड चाइम?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरामध्ये वास्तुदोष असल्यास त्याचा निगेटिव्ह प्रभाव तेथे राहणाऱ्या लोकांवर पडतो. काही सोपे उपाय करून हे वास्तुदोष नष्ट केले जाऊ शकतात. फेंगशुईमध्ये अशा विविध वस्तूंविषयी सांगण्यात आले आहे, ज्या घरात ठेवल्यास वास्तुदोष कमी होतात. यामधील एक वस्तू म्हणजे विंड चाइम. भारतामध्येही हे खूप प्रचलित आहे.


कशाप्रकारे काम करते विंड चाइम?
विंड चाइम किंवा पवन घंटीतून जो मधुर ध्वनी निघतो, तो संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा पसरवतो. यामुळे घरामध्ये विंड चाइम लावतात. घर किंवा ऑफिससाठी फेंगशुईमध्ये विंड चाइमचे वेगवेगळे प्रकार सांगण्यात आले आहेत. येथे जाणून घ्या, घर किंवा ऑफिसमध्ये कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे विंड चाइम लावणे शुभ राहते.


1. सहा रॉड असलेली विंड चाइम ड्रॉईंग रूममध्ये लावावी. यामधून पॉझिटिव्ह एनर्जी निघते तसेच संपूर्ण घरात पसरते.


2. सात रॉड असलेली विंड चाइम मुलांच्या रूममध्ये लावावी. हे शुभ राहते.


3. आठ रॉड असलेली विंड चाइम ऑफिसमध्ये लावणे शुभ राहते. यामुळे बिझनेस वाढू शकतो.


4. एखाद्या कामामध्ये वारंवार पायाशी पदरी पडत असल्यास ड्रॉईंग रूममध्ये नऊ रॉड असलेली विंड चाइम लावावी. यामुळे प्रत्येक कामात यश प्राप्त होऊ शकते.


5. पाच रॉड असलेली विंड चाइम स्टडी रूममध्ये लावावी. यामुळे तेथील वास्तुदोष नष्ट होऊ शकतात.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर काही खास गोष्टी आणि पाहा व्हिडीओ...

बातम्या आणखी आहेत...