आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारंवार कामामध्ये अडथळे येत असल्यास योग्य दिशेला ठेवा घोड्याचा स्टॅच्यू, दूर होतील दोष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरामध्ये नकारात्मकता असल्यास आर्थिक कामामध्येसुद्धा अडचणींचा आणि अपयशाचा सामना करावा लागू शकतो. वारंवार अडथळे आल्यास काम अपूर्ण राहते. उज्जैनच्या वास्तू आणि फेंगशुई विशेषज्ञ डॉ. विनिता नागर यांच्यानुसार घरामध्ये घोड्याचा स्टॅच्यू ठेवल्यास कामामध्ये गती राहील आणि बाधा दूर होऊ शकतात. यश मिळण्याची शक्यता वाढते. घोड्याला ऊर्जा आणि गतीचे प्रतीक मानले जाते. यामुळे यांचे फोटो आणि स्टॅच्यू घरात ऊर्जा वाढवतात आणि नकारात्मकता दूर होते. व्हिडिओमध्ये पाहा, घोड्याच्या स्टॅच्यूशी संबंधित काही खास गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...